ऑफिसला जाताना अनेक स्त्रीया डार्क रंगाची लिपस्टिक निवडतात
Picture Credit: Pinterest
डार्क रंगाची लिपस्टिक निवडू नये, त्याउलट लाइट रंगाची लिपस्टिक निवडा
लाइट रंगाची लिपस्टिक लावल्यास ग्रेसफूल आणि प्रोफेशनल लूक येतो
nude रंगाची लिपस्टिक कोणत्याही स्किनटोनसाठी फायदेशीर ठरते
गुलाबी रंगाची लिपस्टिक तुम्हाला नॅचरल आणि डिसेंट लूक देते
पीच रंगाची लिपस्टिक लावावी, क्लासी लूक देतात
लाइट रंग अर्थातच कोरल रंगाची लिपस्टिक लावावी, जास्त लाउड वाटत नाही