भारत शेती आणि नद्यांनी संपन्न असा देश आहे.
Img Source: Pinterest
भारतीय संस्कृतीत नद्यांना देवीचं रुप मानलं जातं.
या देशात अशा काही नद्या आहेत ज्या अरबी समुद्राला मिळत नाही.
गंगा नदीचा उगम हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये आहे.
गंगा नदी अरबी समुद्राला न मिळता बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
तिबेटमधील कैलास पर्वतरांगेत होतो.
आसाममधून वाहणारी ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.
या नदीचा उगम नाशिकमध्ये होतो. ही नदी महाराष्ट्रात असूनही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.