पहिली डेट ही नेहमीच स्पेशल असते.
Picture Credit: Pexels
मात्र, पहिल्याच डेटला नकळत काही चुका होतात.
चला जाणून घेऊयात की पहिल्या डेट वर नेमक्या कोणत्या चुका टाळाव्यात.
पहिल्या भेटीत वेळेवर पोहोचणे खूप महत्त्वाचे आहे. उशीर केल्यास समोरची व्यक्ती आपल्याला बेजबाबदार ठरवू शकते.
डेटदरम्यान मोबाईलवर स्क्रोलिंग किंवा कॉलवर बोलणे चुकीचे आहे.
स्वतःबद्दल खूपच बढाई मारल्याने नकारात्मक प्रभाव पडतो.
हात पाय क्रॉस करून बसणे, वारंवार इकडे-तिकडे बघणे टाळा. डोळ्यांमध्ये बघून संवाद साधा.
पहिल्याच डेटला खूपच पर्सनल प्रश्न विचारल्यास समोरचा अस्वस्थ होऊ शकतो.