या चुकांमुळे टायरची लाईफ होते कमी

Written By: Mayur Navle  

Source: Yandex 

उन्हाळ्यात अनेकदा टायर फुटण्याच्या घटना घडत असतात.

टायर फुटण्याच्या घटना

तुमच्या काही चुका वाहनाच्या टायरची लाईफ कमी करू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. 

या चुका 

टायरमध्ये हवा जास्त किंवा कमी असली तर टायर  झिजतो आणि लवकर खराब होतो.

योग्य हवेचा दाब न ठेवणे

जास्त वेगामुळे टायर अधिक गरम होतात आणि त्याची पकड कमी होते. परिणामी त्यांचे लाईफ कमी होते.

अती वेगाने वाहन चालवणे

वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन टाकल्यास टायरवर ताण येतो आणि ते लवकर झिजतात.

ओव्हरलोडिंग

चुकीची अलाइनमेंटमुळे टायर एकाच बाजूने झिजतो, ज्यामुळे टायरचे आयुष्य लक्षणीय घटते.

चुकीची व्हील अलाइनमेंट

अचानक आणि जोरदार ब्रेक लावल्याने टायरवर अनावश्यक ताण येतो आणि ते झिजतात.

जोरदार ब्रेक लावणे

खराब रस्त्यांवरून वारंवार जाणं टायरच्या रचनेवर परिणाम करतं.

कच्च्या रस्त्यावर प्रवास

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?