केसांना थेट लिंबाचा रस लावू नये, केस ड्राय होतात
Picture Credit: iStock
लिंबामध्ये आम्ल असते त्यामुळे केसांमधील आर्द्रता कमी होते
Picture Credit: iStock
खूप गरम तेल केसांना लावू नये, केसांच्या मुळांचे नुकसान होते
Picture Credit: iStock
खूप गरम तेल स्काल्पला लावल्यास फॉलिकल्सवर परिणाम होतो
Picture Credit: iStock
शाम्पूनंतर कंडीशनर वापरू नका, केस गुंततात, तुटू शकतात
Picture Credit: iStock
हेअर स्प्रेचा वापर स्टायलिंगसाठी करणं टाळावं, केसांवर परिणाम होतो
Picture Credit: iStock
स्टायलिंगसाठीची कोणतीही उपकरणे वापरू नये
Picture Credit: iStock