पर्वतराज हिमालयाची कन्या असून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाते, ती भक्तांना आत्मविश्वास आणि स्थैर्य प्रदान करते.
Picture Credit: Pinterest
कठोर तप करणारी देवी, दुसऱ्या दिवशी पूजली जाते आणि ती संयम, ज्ञान व भक्तीचा आशीर्वाद देते.
Picture Credit: Pinterest
कपाळावर अर्धचंद्र असलेली देवी, तिसऱ्या दिवशी पूजली जाते आणि शांती, धैर्य तसेच शत्रूंचा नाश करण्याची शक्ती देते.
Picture Credit: Pinterest
ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारी देवी, चौथ्या दिवशी पूजली जाते आणि तेज, आरोग्य व आयुष्यभराची समृद्धी प्रदान करते.
Picture Credit: Pinterest
कार्तिकेयची माता, पाचव्या दिवशी पूजली जाते आणि मातृप्रेम, करुणा व शक्तीचा आशीर्वाद देते.
Picture Credit: Pinterest
ऋषी कात्यायन यांच्या तपस्येतून जन्मलेली देवी, सहाव्या दिवशी पूजली जाते व इच्छापूर्ती तसेच विवाहसुख देते.
Picture Credit: Pinterest
उग्र व भयावह रूप, सातव्या दिवशी पूजली जाते आणि अज्ञान, अंध:कार तसेच भीती दूर करून साहस देते.
Picture Credit: Pinterest
पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक, आठव्या दिवशी पूजली जाते व शांती, आनंद आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद देते.
Picture Credit: Pinterest
नवरात्रीच्या नवव्या दिवशी पूजली जाणारी देवी, सर्व सिद्धी आणि मोक्ष प्रदान करून जीवन परिपूर्ण करते.
Picture Credit: Pinterest