तेल-तूप हार्टसाठी चांगले?

Heart

15 October 2025

Author:  शिल्पा आपटे

फिटनेसच्या दृष्टीने तेल आणि तूप घातक मानतात. 

फिटनेस

Picture Credit: Pinterest

तेल आणि तुपामुळे वेट गेन होते, आजारपण येते असं मानलं जातं

वेट गेन

Picture Credit: Pinterest

डॉक्टरांच्या मते तेल आणि तूप संपूर्णपणे बंद करणं चुकीचं आहे. 

काय सांगतात डॉक्टर

Picture Credit: Pinterest

तेलात आणि तुपात हेल्दी फॅट्स असतात जे आरोग्यासाठी चांगले मानतात

फॅट्स

Picture Credit: Pinterest

गुड फॅट्सची शरीराला आवश्यकता असते, मात्र योग्य प्रमाणात खावे

शरीराला आवश्यकता

Picture Credit: Pinterest

डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार कोल्ड प्रेस्ड ऑइल शरीरासाठी चांगले असते

कोणते तेल चांगले?

Picture Credit: Pinterest

आठवड्यातील 5 दिवस कडू तेल, आणि एक दिवस दुसरे तेल वापरावे

तेल बदलत राहा

Picture Credit: Pinterest