आइस्क्रीम कोणत्या व्यक्तींनी खावू नये जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

आईस्क्रीममध्ये कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते

लठ्ठपणा

जास्त आइस्क्रीम खाल्ल्यास डायबिटीजची समस्या वाढू शकते. इंसुलिनच्या पातळीवर परिणाम होतो

डायबिटीज

सॅच्युरेटेड फॅट आणि साखरेमुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढू शकते, हार्टसंबंधी समस्या वाढतात

कोलेस्ट्रॉल

पचन संस्थेवर परिणाम होतो जास्त प्रमाणात आइस्क्रीम खाल्ल्यास, गॅस, सूज येऊ शकते

पचन

आइस्क्रीम जास्त प्रमाणात खाल्ल्यास इम्युनिटीवर परिणाम होऊ शकतो

इम्युनिटी

प्रिझर्व्ह करण्यासाठी आइस्क्रीमध्ये केमिकल्स मिसळलेली असतात, हानिकारक ठरतात

नुकसान

टॉन्सिल्सची समस्या, सर्दी-खोकला वाढण्याची शक्यताही असते

टॉन्सिल्स