भारतात सर्वात जास्त महागडे शूज कोणाकडे आहेत?

Written By: Mayur Navle 

Source: Yandex

भारतात शूजचे एक वेगळेच क्रेझ पाहायला मिळते.

एक वेगळाच क्रेझ

भारतात अनेक असे सेलिब्रिटी आणि खेळाडू आहेत जे महागडे शूज घालतात.

महागडे शूज 

अशातच आज आपण जाणून घेऊयात की भारतात सर्वात जास्त महागडे शूज कोण वापरत आहे.

ही व्यक्ती

सिंगर आणि लेखक बादशाहने आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्या शूज बाबत एक खुलासा केला होता.

बादशाह

इंटरव्ह्यूमध्ये बादशाहने सांगितले होते की त्याच्याकडे 22 लाखांचे शूज आहे.

22 लाखांचे शूज 

जर मी Grammy अवॉर्ड जिंकलो तर हे शूज घालून मी स्टेजवर जाईन.

तर घालणार शूज 

याव्यतिरिक्त अक्षय कुमार, विराट कोहली, रणवीर सिंग आणि शाहरुख खान कडे देखील महागडे शूज आहेत.

अन्य सेलिब्रिटी