भारतीय संस्कृतीत बैलाला महत्वाचे स्थान आहे.
Picture Credit: Pexels
आज आपण भारतातील कोणत्या ठिकाणाला बैलांचे गाव म्हणतात त्याबद्दल जाणून घेऊयात.
जम्मू काश्मीर येथे स्थित असणाऱ्या पहलगामला बैलांचे गाव म्हणतात.
पहलगामचा इतिहास प्राचीन काळापासून जोडला गेला आहे.
ही ती जागा आहे जिथे भगवान शंकर अमरनाथ गुफेकडे जाताना नंदी बैलाला सोडले होते.
म्हणूनच या ठिकाणाला बैलांचे गाव म्हणून ओळखले जाते.
काही लोकं या ठिकाणाचा उल्लेख बैलगाम म्हणून करताना दिसतात.