काही रोपे वास्तुशास्त्रात विशेष मानले जातात. वास्तुशास्त्रानुसार घरात लावली जाणारे रोपे महत्त्वाची मानली जाते. या रोपामुळे घराची शोभा वाढते.
घरामध्ये सकारात्क ऊर्जा सुख समृद्धी आणते. चुकीच्या ठिकाणी लावलेली रोपे सुकून जातात. घरामध्ये असंतुलन राहते
घरामध्ये चुकीच्या दिशेने लावली जाणारी रोपे समस्यांचे कारण बनते. ही रोपे आर्थिक समस्यांचे कारण मानले जाते. दक्षिण दिशा अतिशय संवेदनशील मानले जाते. कोणती रोपे लावू नये जाणून घ्या
श्रद्धेनुसार, तुळशीला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. यामुळे त्याला शुभ आणि पवित्र रोप मानले जाते. तुळस दक्षिण दिशेला लावल्याने घरामध्ये गरिबी येते.
शमी धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. यामुळे हे दक्षिण दिशेला लावू नये. शमीचे रोप उत्तर पूर्व दिशेला लावावे
केळ्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. गुरुवारच्या दिवशी केळ्याची पूजा केली जाते. याला दक्षिण दिशेला लावू नये. दक्षिण दिशेला केळ्याचे रोप लावल्याने घरात वास्तू दोष उद्भवू शकते.
मनी प्लांटचा संबंध शुक्र ग्रहांची संबंधित मानला जातो. मनी प्लांट दक्षिण दिशेला ठेवू नये. असे केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते.