इंस्टाग्रामवर कोणत्या पक्षाची सर्वाधिक क्रेझ?

India

22 May 2026

Author:  हर्षदा जाधव

 इंस्टाग्राम फॉलोवर्स

सोशल मीडियावर सध्या राजकीय पक्षांच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सची मोठी चर्चा सुरु आहे. 

Picture Credit:  pinterest

जाणून घेऊ

कोणत्या राजकीय पक्षाचे इंस्टाग्रामवर किती फॉलोवर्स आहेत, आता जाणून घेऊया. 

Picture Credit:  pinterest

कॉकरोच जनता पार्टी

सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर 19.1 मिलीअन फोलोवर्स आहेत.

Picture Credit:  pinterest

भारतीय जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर 9 मिलीअन फोलोवर्स आहेत.

भारतीय जनता पार्टी

Picture Credit:  pinterest

आम आदमी पार्टी म्हणजेच आपचे इंस्टाग्रामवर 1.9 मिलीअन फोलोवर्स आहेत.

आम आदमी पार्टी

Picture Credit:  pinterest

काँग्रेस पक्षाचे इंस्टाग्रामवर 13.3 मिलीअन फोलोवर्स आहेत. 

काँग्रेस पक्ष

Picture Credit:  pinterest

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंस्टाग्रामवर 7 लाख 46 हजार फोलोवर्स आहेत.

शिवसेना उबाठा पक्ष

Picture Credit:  pinterest

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे इंस्टाग्रामवर 9 लाख 31 हजार फोलोवर्स आहेत

शिंदेची शिवसेना

Picture Credit:  pinterest