भारतात नदीला मोठे धार्मिक महत्व आहे.
Picture Credit: Pinterest
भारतात अंदाजे 400 नद्या आहेत.
त्यातही 200 मुख्य नद्या आहेत.
गंगा ही देशातील सर्वात पवित्र नदी मानली जाते.
मात्र, तुम्हाला दक्षिण भारतातील कोणत्या नदीला गंगा म्हटले जाते हे ठाऊक आहे का?
गोदावरीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते.
ही भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे.
ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि ओडिशात वाहते.