Written By: Mayur Navle
फक्त भारतातच नाही तर जगभरात रॉयल एनफिल्डच्या बाईकची क्रेझ पाहायला मिळते.
पण रॉयल एनफिल्डच्या बाईक जास्त मायलेज देण्यात कमी पडतात.
पण रॉयल एनफिल्डची सर्वात जास्त मायलेज देणारी बाईक कोणती? चला याबद्दल जाणून घेऊया.
Royal Enfield Bullet 350 चे मार्केटमध्ये 5 व्हेरियंट उपलब्ध आहे.
त्यात सर्वच बुलेट बाईकचा मायलेज 37 किमी प्रति लिटर आहे.
बुलेटच्या Battalion black व्हेरियंटची किंमत 1 लाख 74 हजार रूपये आहे.
आता लवकरच रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे.