हल्ली फोटोग्राफी करायला प्रत्येकालाच आवडते.
DSLR पेक्षा लोकं स्मार्टफोनने फोटोग्राफी करण्याला अधिक प्राधान्य देतात.
Xiaomi 15 मध्ये 50MP+50MP+50MP चा रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
Google Pixel 9a मध्ये मागील बाजूला डुअल 48MP+13MP आणि 13MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
iPhone 16e मध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.
वनप्लस 13s मध्ये 50MP+50MP चा बॅक कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
vivo X200 मध्ये ट्रिपल 50MP+50MP+50MP रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला 32MP कॅमेरा आहे.
Realme GT 7 Pro मध्ये 50MP+50MP+8MP चा ट्रिपल प्रायमरी कॅमेरा आणि 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे.