www.navarashtra.com

Published Feb 25,  2025

By  Harshada Jadhav

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत?

Pic Credit -  pinterest

भारतीय रेल्वे हे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.

रेल्वे 

जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, देशभरात 70,000 हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. 

रेल्वे स्टेशन

भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन म्हटलं जातं. 

लाईफलाईन 

असे म्हटले जाते की दररोज सुमारे लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात.

प्रवास 

पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत?

माहिती आहे का

रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत या राज्याला नंबर १ म्हटले जाते.

रेल्वे नेटवर्क

भारतातील उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात सुमारे 550 रेल्वे स्थानके आहेत, त्यापैकी 230 उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत आहेत. 

संख्या 

ईशान्य रेल्वे झोन अंतर्गत 170 हून अधिक रेल्वे स्टेशन येतात.

ईशान्य रेल्वे झोन

उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन गोरखपूर रेल्वे स्टेशन आहे. 

गोरखपूर 

जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म असलेल्या रेल्वे स्थानकांच्या यादीतही गोरखपूरचा समावेश आहे. 

जाणून घ्या