भारताला नेहमीच सोने की चिडिया म्हटले गेले आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच भारतीयांना सोने परिधान करण्यास देखील खूप आवडते.
आजही भारतात अनेक ठिकाणी जमिनीच्या खाली सोनं ठेवले असते.
नुकतेच भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या रिपोर्टने सांगितले की भारतातील अनेक राज्यात कोटी रुपयांचे सोनं दफन आहे.
चला जाणून घेऊयात सर्वाधिक सोने कोणत्या राज्याकडे आहे?
बिहारच्या जुमई जिल्ह्यात 222.8 मिलियन टन सोनं आहे.
राजस्थान मधील बांसवाडा जिल्ह्यात भुकिया जगपुरा गावात देखील सोनं मिळालं.
तसेच कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्डमध्ये सोनं आढळते.