www.navarashtra.com

Published Nov 28,  2024

By  Mayur Navle

भारतात सर्वाधिक सफरचंदाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Pic Credit -   iStock

सफरचंदात अनेक पोषक तत्व असतात, जसे की व्हिटॅमिन सी, ए, फायबर, इत्यादी.

सफरचंद 

सफरचंदात असणाऱ्या पोषकत्वांमुळेच हे फळ लोकांचे आवडते फळ आहे. 

लोकांचे आवडते फळ

रोज सफरचंदाचे सेवन केल्याने आपण आरोग्यसंबंधित समस्या टाळू शकतो.

आरोग्यासाठी फायदेशीर 

सफरचंदाची लागवड ही थंड हवेच्या ठिकाणी होत असते.

सफरचंदाची लागवड

भारतातील जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात सफरचंदाचे  मुख्य उत्पादन होते.

तीन प्रमुख राज्य

आज आपण सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या राज्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

सर्वाधिक उत्पादन कुठे होते? 

भारतात सर्वाधिक सफरचंदाचे उत्पादन जम्मू काश्मीरमध्ये होत असते. 

जम्मू काश्मीर 

.

जम्मू काश्मीरमध्ये सफरचंदासाठी अनुकूल वातावर असल्यामुळे तेथील शेतकरी सफरचंदाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात

सफरचंदाची अनुकूल वातावरण

.

हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी बदामाचं दूध आवर्जून प्या..