भारतातील 'या' गोड पदार्थांना सर्वात जास्त मिळते पसंती

Life style

14 May 2026

Author:  तृप्ती गायकवाड

 गोड खाणं 

गोड कोणाला नाही आवडत अनेकांसाठी गोड खाणं म्हणजे जीव की प्राण विषय.

Picture Credit: yandex

जगभरात पसंती 

भारतातले असे खूप पदार्थ आहेत ज्यांना जगभरात पसंती आहे. 

Picture Credit: yandex

गुलाबजाम 

गोड पदार्थांपैकी एक असलेला म्हणजे गुलाबजाम. 

Picture Credit: yandex

कोलकात्याची ओळख असलेल्या या गोड पदार्थाला जगात लोकप्रियता आहे. 

रसगुल्ला 

Picture Credit: Pinterest

जिलेबी खरंतर गुजरातची पण जागतिक पातळीवर अनेक खवय्यांनी ही पसंती दिली. 

जिलेबी 

Picture Credit: Pinterest

मोतीचूर आणि बुंदीच्या लाडवांना सर्वात जास्त मागणी विविध देशातून होते. 

लाडू 

Picture Credit: yandex

काजू आणि दूध यांच्यापासून तयार केलेली काजू कतरी जगभरात लोकप्रिय मिठाई आहे. 

काजू कतरी 

Picture Credit: yandex