हिवाळ्यात शरीराला गरज जास्त असते ती रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्याची.
Picture Credit: Pinterest
हिवाळ्यात पचनसंस्था देखील कमकुवत होते.
याचकारणामुळे हिवाळ्यात आरोग्यदायी चहा पिणं गरजेचं आहे.
आल्याचा चहा शरीरात उष्णता निर्माण करतो.
हिवाळ्यात आल्याच्या चहाने घशातील खवखव, सर्दी कमी होते.
हिवाळ्यात शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतो
लिंबू मधामुळे विटामिन C मुबलक मिळतं.