अंतराळात मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट किंवा केबल नसते
Picture Credit: Pinterest
पृथ्वी आणि अंतराळादरम्यान डायरेक्ट संपर्क करणं सोपं नाही
Picture Credit: Pinterest
यासाठी एक खास टेक्नॉलॉजी आणि सेटेलाईट वापरली जाते
Picture Credit: Pinterest
नासाचे स्पेस कम्युनिकेशन अँड नेवीगेशन सिस्टीम या संपूर्ण प्रोसेसचा महत्वाचा भाग आहे
Picture Credit: Pinterest
ही सिस्टीम पृथ्वी आणि अंतराळादरम्यान संपर्क टिकवून ठेवते
Picture Credit: Pinterest
नासाने संपूर्ण जगात मोठे अँटिना लावले आहे, ज्याच्या मदतीने स्पेस क्राफ्टसोबत संपर्क केला जाऊ शकतो
संपर्क करण्यासाठी नासा रेडिओ वेव्हचा देखील वापर करते
नसाकडे असलेले रिले सॅटेलाईट पृथ्वी आणि अंतराळादरम्यान संपर्क टिकवून ठेवते