हिवाळ्यात कोणते थेपले खाणे फायदेशीर आहे जाणून घ्या

Life style

05 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिवाळ्यात लवकर थकवा जाणवतो. मात्र योग्य थेपले खाल्ल्याने तुम्ही दिवसभर उत्साही राहतात. कोणते थेपले खावे जाणून घ्या

हिवाळ्यात फायदेशीर

डाळीची पेस्ट टाकून बनवले गेलेल्या थेपल्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्यात मांसपेशिंयाना ताकद देण्यास मदत करते

डाळ थेपला

मेथीचे थेपले

हिवाळ्यात ताजी मेथी मिळणे खूप सोपे आहे. दिवसभर उत्साही राहण्यासाठी याचा आहारामध्ये समावेश करावा.

बाजरीचे थेपले

हिवाळ्यामध्ये बाजरी खाणे खूप फायदेशीर आहे. तुम्ही याचे थेपले बनवून नाश्त्यासाठी खावू शकतात. हे मधुमेहच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. 

आले सेलेरी थेपला

आले आणि सेलेरी दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही याचे थेपले हिवाळ्यात खाल्ल्यास पोटाच्या संबंधित समस्या दूर होतात

पालकाचे पराठे

पालकामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असते. ज्याचे हिवाळ्यात सेवन करणे फायदेशीर आहे. बदलत्या हवामानामुळे हा पराठा खाणे चांगले आहे

गाजर बीट थेपला

गाजर आणि बीट डोळे आणि रक्तासाठी खूप चांगले आहे. ठंडीच्या दिवसामध्ये हे थेपले खाल्ल्याने तुम्ही दिवसभर उत्साहात राहता

मल्टीग्रेन थेपला

हिवाळ्यात दिवसभर उत्साहित राहण्यासाठी मल्टीग्रेन म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि रवा यांचे थेपले खावू शकता