www.navarashtra.com

Published November 1, 2024

By  Nupur Bhagat

फक्त हे काम करा, घरातील पाली स्वतःहून पडतील घराबाहेर

Pic Credit -  Pinterest

तुम्ही अनेकदा घरच्या भिंतींवर पाली पाहिल्या असतील

पाली 

अनेकांना पालीची फार भीती वाटते, तिला पाहताच लोकांना घाम फुटू लागतो

भीती

पालीला घराबाहेर काढण्यासाठी निरनिराळे प्रयोग केले जातात

प्रयोग

मात्र तुम्हाला माहिती आहे का? पालींना कशाची भीती वाटते

पालींची भीती 

पालींना कांदा-लसणाची फार भीती वाटते जातो तयार केला जातो

 कांदा-लसूण

या गोष्टींचा उग्र वास त्यांना अजिबात आवडत नाही

उग्र वास 

त्यामुळे या पदार्थांच्या मदतीने तुम्ही पालींना घराबाहेर काढू शकता 

घराबाहेर 

दिवाळीत सोप्या पद्धतीने तयार करा कुरकुरीत शेव