पायलट या गोष्टींचा वापर करू शकत नाही 

Life style

12 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

विमानात पायलट किंवा एअर होस्टेस्टना परफ्यूमचा वापर करण्यास मनाई आहे 

परफ्यूमचा वापर

Picture Credit: Pinterest

सुगंधामुळे पायलटचं लक्ष विचलित होऊ शकते 

पायलटचं लक्ष

Picture Credit: Pinterest

विमान उड्डाणपूर्वी वैमानिकांचे अल्कोहोल टेस्ट केले जाते

अल्कोहोल टेस्ट

Picture Credit: Pinterest

परफ्यूममध्ये अल्कोहोल असते ज्यामुळे टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते 

टेस्ट पॉझिटिव्ह

Picture Credit: Pinterest

याशिवाय अनेक प्रवाशांना परफ्यूमची ॲलर्जी असते

परफ्यूमची ॲलर्जी

Picture Credit: Pinterest

यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यात अडचण येऊ शकते 

अडचण

अल्कोहोल संबंधित सर्व गोष्टी वैमानिकांसाठी बॅन आहेत

संबंधित गोष्टी 

सेनेटाइजर, माउथवॉश, टूथपेस्ट, किंवा इतर सुगंधित गोष्टींवर बॅन लावण्यात आला आहे 

कोणत्या गोष्टी?