कापूस, लोकर, सिल्कचे स्कार्फ वापरा, थंडी आणि ऊन्हासाठी उपयुक्त
Picture Credit: Pinterest
ड्रेस आणि आउटफिटला मॅच होईल असे निवडा, ब्लॅक, ब्राउन, ग्रे रंग वापरा
Picture Credit: Pinterest
लांब स्कार्फ निवडा, त्यामुळे स्टायलिश आणि फॅशनेबल दिसता तुम्ही
Picture Credit: Pinterest
स्कार्फ सॉफ्ट असेल तर स्किनला त्रास होत नाही
Picture Credit: Pinterest
क्वालिटी आणि चांगले फॅब्रिक वापरा, त्यामुळे स्किनवर रॅशेस येणार नाहीत
Picture Credit: Pinterest
सिल्क आणि लोकरीचे स्कार्फ धुताना विशेष काळजी घ्या, मशीन वॉश करू नका
Picture Credit: Pinterest
थंडीमध्ये लांब स्कार्फ निवडा, उन्हाळ्यात कॉटन स्कार्फ वापरा
Picture Credit: Pinterest