योग आपल्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी लाभदायक आहे.
Picture Credit: istockphoto
सकाळी लवकर काही खाण्याआधी योगा केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते.
Picture Credit: istockphoto
पहाटेच्या वेळेस योग केल्याने आपले मन शांत आणि प्रसन्न होते.
Picture Credit: istockphoto
जेवण झाल्यावर काही वेळाने योग केल्यास तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडा ब्रेक मिळू शकतो.
Picture Credit: istockphoto
दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी योग केल्यास तुम्हाला तणावापासून सुटका मिळू शकते.
Picture Credit: istockphoto
रात्री योग केल्यास तुम्हाला चांगली झोप मिळण्यास मदत होऊ शकते.
Picture Credit: istockphoto