कोणतीही सजीव गोष्ट जगण्यासाठी ऑक्सिजन खूप महत्वाचे आहे.
Picture Credit: Pexels
झाडांपासूनच आपल्याला ऑक्सिजन मिळते.
पिंपळ, निंब, आणि तुळशीसारखी अनेक झाडं आपल्याला ऑक्सिजन देत असतात.
खासकरून पिंपळाचे झाड आपल्याला सर्वात जास्त ऑक्सिजन देते.
मात्र, आज आपण अशा झाडाबद्दल जाणून घेऊयात जे आपल्याला ऑक्सिजन देत नाही.
खरंतर, असे कोणतेही झाड नाही जे ऑक्सिजन देत नाही.
मात्र, सगळीच झाडं 24 तास ऑक्सिजन देत नाही.
रात्रीच्या वेळी झाडं श्वास घेताना कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात.