या भाज्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास करते मदत

Lifestyle

15 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

चांगली रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आजार आणि संक्रमणासाठी मदत करते. संक्रमण आणि बॅक्टेरियाचा परिणाम लवकर होत नाही आणि शरीर चांगले राहते.

रोगप्रतिकारक शक्ती 

Picture Credit: Pinterest

पालक पोषक तत्वाने भरलेली हिरवी भाजी आहे. यामध्ये आयरन, विटामिन सी आणि अँड्रिऑक्सिडेट असते. जो शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते आणि शरीर आतून चांगले ठेवते.

पालक 

Picture Credit: Pinterest

ब्रोकोलीमध्ये विटामिन सी, फायबर आणि काही गरजेचे ॲण्टीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे शरीरातील संक्रमणापासून लढण्यास मदत करते.

ब्रोकोली 

Picture Credit: Pinterest

गाजरमध्ये बीटा कैरोटीन आणि विटामिन ए गुणधर्म असतात. हे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते आणि आजारांपासून वाचण्यास मदत करते.

गाजर 

Picture Credit: Pinterest

लसूण

लसूणमध्ये एंटीबॅक्टेरियल आणि एंटीव्हायरल गुणधर्म असतात. याचे नियमित सेवन शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि सर्दी खोकल्याच्या समस्येपासून सुटका करते. 

Picture Credit: Pinterest

टॅमेटोमध्ये विटामिन सी आणि लाइकोपीन सारखे पोषक तत्व असते. हे शरीरातील संक्रमणापासून वाचवण्यासाठी मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

टॅमेटो 

Picture Credit: Pinterest

सिमला मिरचीमध्ये विटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडेंट असते. हे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते आणि शरीरातील संक्रमणापासून वाचण्यास मदत करते.

सिमला मिरची 

Picture Credit: Pinterest