www.navarashtra.com

Published Sept 16, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खाऊ नका ही कच्ची भाजी

अनेक कच्च्या भाज्या आपण खात असतो. मात्र यामध्ये कोणत्या कच्च्या भाज्यांचा समावेश असू नये जाणून घ्या

कच्ची भाजी

शरीर हेल्दी ठेवण्यासाठी आहारावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे डाएटमध्ये पोषक तत्व समाविष्ट करावे

आहार

कच्च्या भाज्या खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. कोणत्या भाज्या आहेत जाणून घ्या

परिणाम

.

वांग्यात टेपवर्म असतात, जे रक्तप्रवाहात प्रवेश करतात. त्यामुळे वांगी कधीही कच्ची खाऊ नयेत

वांगी

.

अळू खाण्यापूर्वी उकडण्याची गरज आहे. कच्चे खाल्ल्यास शरीराला खाज येण्याची शक्यता असते

अळू

फ्लॉवरच्या भाजीत अळ्या आणि किडे असतात, त्यामुळे कधीही ही भाजी कच्ची खाऊ नये

कॉलीफ्लॉवर

पालक उकडून वा शिजवून खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. मात्र कच्चा खाल्ल्याने आरोग्यासाठी नुकसानदायी ठरते

पालक

अनेकदा सिमला मिरची कच्ची खाल्ली जाते. मात्र यात जंतू वा किडे असतात, त्यामुळे नेहमी उकळून खावे

सिमला मिरची

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

युरिक अ‍ॅसिड नियंत्रणासाठी 7 फळे