Written By:Mayur Navle
Source: Yandex
आपल्या शरीरासाठी पोषक तत्व ही खूप महत्वाची असतात.
तर काही पोषक तत्व असे सुद्धा असतात, ज्यांची कमतरता हृदयावर वाईट परिणाम करू शकतो.
अशातच आपण अशा पोषक तत्त्वाबद्दल जाणून घेऊया, ज्याच्या कमतरतेमुळे हृदय खराब होऊ शकते.
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर याचा तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो.
व्हिटॅमिन डी ची कमतरता आपल्या शरीरातील रक्तप्रवाह कमी करू शकतो.
याव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते.
तसेच या व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडं देखील कमकुवत होतात.