थंडीमध्ये पाहायचं झालं तर कोरड्या त्वचेमुळे कोंड्याची समस्या होते.
Picture Credit: Pixabay
खरंतर कोड्यामुळे जसं केसगळती होते तशीच त्याची अनेक कारणं आहेत.
विटामिन्स आणि खनिजांची कमतरता असल्यास केस जास्त प्रमाणात गळतात.
विटामिन B7, D, B12, C , A यांच्या कमरतेमुळे देखील केसगळती होते.
विटामिन B7 केसांच्या मुळांना बळकट करते.
B7 च्या कमतरतेमुळे केस तुटणे, विरळ होणे या समस्या होतात.
विटामिन B12 मुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांना पोषण मिळते.
Picture Credit: Pinterest