अनेकांचे अकाली केस पांढरे होतात.
Picture Credit: pinterest
हल्लीच्या मुलांचे शाळेत असतानाच केस पांढरे लवकर होतात.
Picture Credit: pinterest
याचं नेमकं कारण काय तर व्हिटामीनची असलेली कमतरता.
Picture Credit: pinterest
B12 कमी झाल्यास केसांना नैसर्गिक काळा रंग देणारे मेलॅनिन कमी होतं.
Picture Credit: pinterest
केसांच्या वाढीसाठी आणि रंगासाठी महत्त्वाचे आहे.
Picture Credit: pinterest
कमतरतेमुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे दिसून येते.
Picture Credit: pinterest
केसांना ऑक्सिजन व पोषण मिळण्यास मदत करते.
Picture Credit: pinterest
कमतरतेमुळे केस निस्तेज व पांढरे होतात.
Picture Credit: pinterest