www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

By  Shilpa Apte

या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे ओबेसिटी वाढते

Pic Credit - iStock

व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिझम रेट कमी होतो, वजन वाढते

व्हिटामिन डी

व्हिटामिन डीचा चांगला स्त्रोत आहे ऊन, त्याशिवाय अंडी, फिश, दूध चांगला सोर्स

उन्हात बसावे

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होऊ शकते, फॅट्स वाढतात

हार्मोनल असंतुलन

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, कॅल्शियम शरीरात योग्यरित्या शोषले जात नाही, हाडं कमकुवत होतात

कॅल्शिअम

व्हिटामिन डी ची कमतरता असल्यास भूक वाढते, त्यामुळे खाणं वाढतं

भूकेची समस्या

व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि थकवा वाटतो. एक्सरसाइजची इच्छा कमी होते

एनर्जी

तणाव आणि डिप्रेशनसुद्धा वजन वाढण्याची समस्या उद्भवते

तणाव, डिप्रेशन

उन्हात बसावे, व्हिटामिन डी सप्लीमेंट घ्या, हेल्दी डाएट घ्या

कसे पूर्ण कराल?

सात्विक भोजनाने काय होते?