www.navarashtra.com

Published Sept 25, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

30 नंतर आवश्यक आहेत महिलांसाठी हे विटामिन्स

वयाच्या 30 वर्षानंतर महिलांच्या आरोग्यामध्ये खूपच बदल होतात. अशावेळी नक्की कोणते विटामिन्स खावे जाणून घ्या

विटामिन्स

थकवा, हाय ब्लड प्रेशर, अनियमित हृदयाचे ठोके समस्या असतील तर मॅग्नेशियमची कमतरता असते, यासाठी पालक, मासे, ड्रायफ्रूट्स आहारात खा

मॅग्नेशियम

हाडं निरोगी राहण्यासाठी कॅल्शियमयुक्त दही, दूध, किवी, मखाणा, डाळी, राजमा इत्यादी आहारात समाविष्ट करा

कॅल्शियम

.

लोहाची कमतरता असल्यास पालक, बीट, चणे, गूळ, डाळिंब खावे, अन्यथा मासिक पाळीवर परिणाम होतो

लोह

.

शरीराचे फंक्शन चालण्यासाठी विटामिन डी आवश्यक असून आहारात मशरूम, मासे, अंडी, मेथी, अंजीर खा

विटामिन डी

30 नंतर महिलांना विटामिन बी6 आवश्यक असते, यासाठी भाजी, आंबट फळं खावीत. गरोदरपणापासून डिलिव्हरीपर्यंत गरज भासते

विटामिन बी6

विटामिन बी12 हे नर्व्ह फंक्शन आणि RCB साठी आवश्यक असून रेड मीट, मशरूम, अंडे, फोर्टिफाईड फूड खावे

विटामिन बी12

यासाठी अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ जास्त खावेत. तज्ज्ञांच्या मदतीने तुम्ही सप्लिमेंट्सही खाऊ शकता

अन्य टिप्स

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

विटामिन सी ची कमतरता पूर्ण करणारी फळे