Published Dev 15, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
अनेकदा चांदीचे दागिने घालणं सौंदर्यात भर घालतं, ज्याचा शरीरावरही सकारात्मक परिणाम होताना दिसतो
ज्योतिषशास्त्राप्रमाणे चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे. यामुळे मानसिक स्थिती भक्कम होते आणि तणाव कमी होतो
अनेक राशी अशा आहेत, ज्यांना चांदी शरीरावर परिधान केल्यानंतर आयुष्यात येणाऱ्या संकटांपासूनही सुटका मिळू शकते
ज्योतिषांनुसार वृषभ, कर्क, वृश्चिक, तूळ आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी चांदी ही अत्यंत लाभदायक आहे
राहु दोषाचा त्रास असेल तर शुक्रवार तुम्ही चांदीचे दागिने घालावे. यामुळे राहु दोष कमी होऊन पोटासंबंधित समस्या कमी होतात
चांदी हे शीतलतेचे प्रतीक असून परिधान केल्याने रागावर नियंत्रण मिळते असं मानलं जातं आणि मानसिक शांतता मिळते
.
याशिवाय आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी नक्की चांदी घालावी. विचार करण्याची क्षमताही वाढते
.
तुमच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र मजबूत स्थितीत हवा असेल तर चांदी नक्की घालावी. यामुळे समाजात मानसन्मान मिळतो
.
ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही
.