7 सप्टेंबर रोजी पूर्ण चंद्रग्रहण होईल. याचे परिणाम काही महिने राशींवर होतील. काही राशीच्या लोकांवर वाईट परिणाम होतील.
मिथुन राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा वाईट प्रभाव पडू शकतो. या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ग्रहणानंतर दुधाचे दान केल्यास फायदा होईल
कर्क राशीच्या लोकांना या काळात शिक्षण आणि करिअरमध्ये खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शिव मंत्रांचा जप करावा
या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात. या काळात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करु नका
या राशीच्या लोकांना करिअरमध्ये समस्या येऊ शकते. लेखन कामात काळजी घ्या. ग्रहणानंतर तांदळाचे दान करावे.
या राशीच्या लोकांना धन आणि संपत्तीचे नुकसान होऊ शकते. या लोकांनी प्रवास करताना सावधानता बाळगावी.
तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबामध्ये समस्या येऊ शकतात.
यावेळी चंद्रग्रहण कुंभ राशीमध्ये होत आहे. यामुळे या लोकांनी आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
आरोग्य आणि मानसिक स्थितीमध्ये समस्या येऊ शकतात. कुटुंबाची काळजी घ्या. ग्रहणाच्या वेळी शिव मंत्रांचा जप करा