या व्यक्तींनी पाचू धारण करा

Life style

23 November 2025

Author:  शिल्पा आपटे

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक रत्नाला एक विशेष महत्त्व आहे

रत्नाचे महत्त्व

Picture Credit:  Pinterest

काही ठराविक राशींनी पाचू घातल्यास त्यांचे नशिब पालटते असं म्हणतात

पाचू

Picture Credit: Pinterest

पाचू घालावा, अडकलेले धन लवकर मिळते, चांगले परिणाम दिसतात

कन्या 

Picture Credit: Pinterest

नशिब पालटते पाचू धारण केल्याने, भरपूर यश मिळते

नशिब पालटते

Picture Credit: Pinterest

पाचू धारण करणे अत्यंत शुभ मानतात, त्यामुळे नक्की धारण करा

मिथुन

Picture Credit: Pinterest

कर्जातून मुक्ती मिळते, कर्जाची समस्या दूर होते

कर्जातून मुक्ती

Picture Credit: Pinterest

कर्जातून मुक्ती मिळते आणि धनाचं आगमन होतं. तिजोरी रिकामी राहत नाही

धनाचे आगमन

Picture Credit: Pinterest

पाचू बुधवारी धारण करणं शुभ मानलं जातं, गंगाजलाने धुवून धारण करा

नियम

Picture Credit: Pinterest