असा निवडा गेमिंग लॅपटॉप

Science Technology

8 February 2026

Author:  हर्षदा जाधव

ऑफीसची काम असतो किंवा गेमिंग सर्वांसाठी लॅपटॉप गरजेचा आहे. 

गेमिंग लॅपटॉप 

Picture Credit: Pinterest

गेमिंग लॅपटॉपमध्ये Intel i5/i7 किंवा AMD Ryzen 5/7 प्रोसेसर असणं गरजेचा आहे. 

लॅपटॉप प्रोसेसर 

Picture Credit: Pinterest

ग्राफीक्स कार्ड

ग्राफीक्स कार्ड शिवाय गेमिंग लॅपटॉप खरेदी करणं व्यर्थ आहे. 

Picture Credit: Pinterest

गेमिंग लॅपटॉपमध्ये किमान 16GB रॅम आणि 512GB किंवा 1TB स्टोरेज गरजेचं आहे. 

किमान स्टोरेज 

Picture Credit: Pinterest

लॅपटॉपमध्ये 144Hz किंवा जास्त रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन असणं गरजेचं आहे. 

रिफ्रेश रेट

Picture Credit: Pinterest

गेमिंगमध्ये लॅपटॉपमध्ये प्रगत कूलिंग किंवा ड्युअल फॅन असलेला मॉडेल निवडा. 

ड्युअल फॅन 

\Picture Credit: Pinterest

लॅपटॉपमध्ये तगडी बॅटरी बॅकअप असणं गरजेचं आहे. 

बॅटरी बॅकअप

Picture Credit: Pinterest

गेमिंग लॅपटॉप केवळ लूक्स पाहून खरेदी करू नका. 

लॅपटॉप लूक्स 

Picture Credit: Pinterest