झोपताना केस बांधावीत की नाही?

Life style

05 October, 2025

Author:  नुपूर भगत

रात्रभर केसांना थोडी हवा मिळाली पाहिजे. खूप घट्ट बांधल्यास टाळूला हवा कमी मिळते आणि केस कमजोर होऊ शकतात.

केसांना हवा हवी

Picture Credit: Pinterest

झोपेत वळणं घेताना केस एकमेकांत गुंततात, ज्यामुळे सकाळी तुटणे आणि ओढ लागणे होऊ शकते.

 गुंता वाढतो

Picture Credit: Pinterest

घट्ट पोनीटेल न बांधता, मऊ सैल वेणी घालल्यास केसही श्वास घेतात आणि गुंता देखील होत नाही.

सैल वेणी

Picture Credit: Pinterest

ओले केस बांधल्यास ते तुटतात आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकतो. केस पूर्ण कोरडे करूनच झोपावे.

 ओले केस बांधू नका

Picture Credit: Pinterest

अशा कव्हरवर केस कमी घासतात, फ्रीझ आणि तुटणे कमी होते.

 उशीचा कव्हर वापरा

Picture Credit: Pinterest

रात्री हलकं तेल लावल्याने केसांना पोषण मिळतं आणि सकाळी ते मऊ व चमकदार राहतात.

 तेल किंवा सिरम लावा

Picture Credit: Pinterest

मोकळे केस तुटू शकतात आणि घट्ट बांधलेले ताण आणतात, त्यामुळे सैल वेणी हा दोन्हींचा समतोल उपाय आहे.

 सैल वेणी घालून झोपा

Picture Credit: Pinterest