Published August 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हिंदू धर्मात पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकारात्मक ऊर्जा घरात येते, निगेटिव्हिटी दूर होते
पूजा करताना देवाचं नाव घ्या, कामात यश मिळेल.
.
रात्री पूजा करताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं, पाहुया
रात्री पूजा करताना घंटा वाजवू नये, नकारात्मक ऊर्जा घरात येते असं म्हटलं जातं
रात्रीच्या वेळी पूजा करताना शंख वाजवू नये, त्यामुळे देवांची झोपमोड होते असं म्हणतात
रात्री तुळशीच्या पानांना हात लावू नये. असे केल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
रात्री पूजा करताना दिशेकडे विशेष लक्ष द्यावे. उत्तर दिशेला पूजा केल्यास शुभ परिणाम