अंड्याला पूर्ण अन्न मानलं जातं. नाश्त्याला अनेकजणं अंड खातात.
Image Source: Pinterest
थंडीच्या दिवसात अंड खाल्याने शरीराला पुरेशी उष्णता मिळते.
बाजारात दोन प्रकारची अंडी मिळतात. पांढऱ्या आणि ब्राऊन रंगाची.
नक्की कोणतं अंड चांगलं याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.
तपकिरी रंगाच्या या अंड्यांना गावठी अंडी असंही म्हटलं जातं.
खरंतर दोन्ही अंड्यांचा विचार केला तर पोषक घटक सारखेच आहेत.
दोन्ही अंड्याची चव हलकीशी वेगळी असते. गावठी अंड्यात प्रोटीन थोडे जास्त असतात.
तुम्हाला जर ओमेगा 3 आणि व्हिटामीन डी हवं असेल तर कोणत्याही अंड्याचं सेवन फायदेशीर ठरतं.