Published Oct 08, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
प्रसिद्ध कॉमेडियन आणि शायर झाकीर खानला त्यांचे चाहते भरभरून प्रेम देतात, तो त्यांचा खास अंदाजामुळे ओळखला जातो.
भारताचा स्टार कॉमेडियन आकाश गुप्ता नेहमीच त्याच्या हटके अंदाजामुळे ओळखला जातो, त्याचे विनोद आणि अभिनयाचं प्रेक्षक आनंद घेत असतात.
नेटफ्लिक्सवरचा प्रसिद्ध शो कॉमिकस्टानमधून प्रसिद्ध झालेली प्रशस्ती सिंग तिच्या कॉमिक टायमिंगमुळे ओळखली जाते.
प्रसिद्ध कॉमेडियन बिस्वा यांनी प्रथम सहकारी कॉमेडियन कानन गिल यांच्यासोबत "प्रिटेंटियस मूव्ही रिव्ह्यूज" या मालिकेद्वारे यूट्यूबवर लोकप्रियता मिळवली आहे.
वीर दास हा त्याच्या कॉमेडियनची भाषा मुख्यतः इंग्रजी आहे, त्याच्या टायमिंगमुळे त्याचे प्रेक्षक त्याला पसंत करतात.
सुमुखी सुरेश ही महिलांमधील सध्याची प्रेक्षकांची आवडती कॉमेडियन आहे, त्याचबरोबर तिचे युट्युबवर देखील लाखो सबस्क्रायबर्स आहेत.
.
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता अनुभव सिंह बस्सी त्याच्या पंजाबी हटके अंदाजामुळे ओळखला जातो, त्याने रणबीर कपूरसोबत सिनेमा देखील केला आहे.
समय रैना हा सध्या नव्या पिढीचा आवडता कॉमेडियन आहे परंतु त्याला बऱ्याचदा त्याच्या विनोदांमुळे ट्रोल देखील केले जाते.
अभिनेता आणि कॉमेडियन राहूल दुवा नेटफ्लिक्सवरचा प्रसिद्ध शो कॉमिकस्टान सिझन १ चा उपविजेता राहिला आहे.
अभिषेक उपमन्यु हे भारताचे एक प्रसिद्ध कॉमेडियन आणि परफॉर्मर आहे. त्याचे लाखोंमध्ये इंस्टाग्राम आणि युट्युबर चाहते आहेत.