भारतात या लोकांनाच मिळतो White Passport?

lifestyle

 15 September, 2025

Author: मयूर नवले

कित्येक लोकांचे स्वप्न असते की त्यांनी एकदा तरी फॉरेन ट्रिप करावी.

फॉरेन ट्रिप

Picture Credit: pinterest

मात्र, फॉरेन ट्रिप करण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट हवा.

पासपोर्ट अनिवार्य

भारतात ब्ल्यू, व्हाइट, ऑरेंज आणि मरून रंगाचे पासपोर्ट उपलब्ध आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट

ब्ल्यू रंगाचा पासपोर्ट सामान्य नागरिकांसाठी जारी केला जातो.

ब्ल्यू पासपोर्टचा अर्थ

ज्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे, त्यांच्यासाठी ऑरेंज पासपोर्ट जारी केला जातो.

ऑरेंज पासपोर्टचा अर्थ

हा पासपोर्ट उच्च सरकारी अधिकाऱ्यांना जारी केला जातो.  जसे की IAS किंवा IPS अधिकारी.

व्हाइट पासपोर्ट

तर मरून पासपोर्ट भारतीय विदेश सेवा अधिकारी आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींसाठी जारी केला जातो

मरून पासपोर्ट