दिवाळीच्या दिवसातील महत्वाचा सण म्हणजे भाऊबीज.
Picture Credit: Pinterest
हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे.
भाऊबीजच्या सगळीकडेच आनंदाचे वातावरण असते.
मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की सर्वात पहिली भाऊबीज कोणी साजरा केली?
पौराणिक कथेनुसार, यमराज आणि त्यांच्या बहिणीने यमुनाने सर्वात पहिली भाऊबीज साजरा केली.
यमुनाचे बंधू प्रेम पाहून यमराजने वरदान दिला.
जो भाऊ भाऊबीजला बहिणीच्या घरी जाऊन तिलक लावेल, त्याचे अकाली मृत्यूपासून संरक्षण होईल.