सोन्याचे भाव ठरवतं  तरी कोण?

business

02 November, 2025

Author: मयूर नवले

भारतीयांना नेहमीच सोन्याची आभूषणे परिधान करण्यास आवडतात. 

सोनं 

Picture Credit: Pinterest

मागील काही महिन्यांमध्ये सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

वाढता भाव

सोन्याचा भाव डॉलरची स्थिती आणि जगाची अर्थव्यवस्थेवर निर्भर असते.

सोन्याचा भाव

सोन्याची मूळ किंमत London Bullion Market द्वारे ठरवली जाते.

सोन्याची किंमत कोण ठरवतं?

ही संस्था दिवसातून दोनदा Gold Fixing द्वारे आंतरराष्ट्रीय सोन्याचा दर ठरवते.

गोल्ड फिक्सिंग

जेव्हा डॉलर मजबूत असतो तेव्हा सोनं स्वस्त आणि जेव्हा डॉलर कमकुवत होते तेव्हा सोन्याची किंमत वाढते.

या गोष्टीवर अवलंबून

गुंतवणूकदारांनी जास्त सोने खरेदी केल्यास किंमत वाढते.

तर किंमत वाढते