चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवा हे तुम्ही ऐकलेच असेल.
Picture Credit: iStock
भारतात तर उन्हाळा असो किंवा हिवाळा लोकांना चहा हवाच
Picture Credit: iStock
पण तुम्हाला माहिती आहे चहा पहिल्यांदा कधी आणि कुठे बनवण्यात आला?
Picture Credit: iStock
तर, जगात सर्व प्रथम इ. स. पूर्व २७३७ मध्ये चीनमध्ये चहा बनवला गेला असल्याचे सांगितले जाते.
Picture Credit: iStock
असे म्हणतात, याचा चीनचे सम्राट शेन नुंग यांच्याशी संबंध आहे. त्यांना रोज सकाळी गरम पाणी पिण्याची सवय होती.
Picture Credit: iStock
एकदा सम्राट पाणी पित असताना अचानक झाडांची काही पाने त्यात येऊन पडली.
Picture Credit: iStock
सम्राट शेन नुंग यांनी त्या पाण्याची चव चाखल्यावर त्यांना ती प्रचंड आवडली आणि तेव्हापासून चहा बनवण्यास सुरुवात झाली.
Picture Credit: iStock
दरवर्षी २१ मे रोजी जागतिक चहा दिवस साजरा केला जातो.
Picture Credit: iStock
संयुक्त राष्ट्र संघाने २१ मे २०१९ रोजी अधिकृतपणे जागतिक चहा दिवस म्हणून घोषित केले.
Picture Credit: iStock