गुगल बाबा म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. छोट्या मोठ्या सर्व गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो.
Picture Credit: Pinterest
पण, गुगलवर सर्च केलेली माहिती नेमकी जाते तरी कुठे? कोण पाहते? तिचा वापर कसा केला जातो?
Picture Credit: Pinterest
एखादा शब्द, प्रश्न, माहिती असे जे काही आपण सर्च करतो त्याचे गुगल केवळ उत्तर देत नाही तर त्याची नोंद देखील ठेवतो.
Picture Credit: Pinterest
तुम्ही टाईप केलेले कीवर्ड, तुमचे स्थान, डिव्हाइसची माहिती, वेळ आणि क्लिक केलेल्या लिंक्स यांची गूगल संपूर्ण माहिती ठेवते.
Picture Credit: Pinterest
गूगलच्या मते, तुम्हाला अधिक चांगले आणि अधिक सर्च रिजल्ट्स देण्यासाठी.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला आवडीनुसार जाहिराती दाखवल्या जाऊ शकतात आणि सेवांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते.
\Picture Credit: Pinterest
कायद्यानुसार, तसे करणे आवश्यक असल्याशिवाय गुगल तुमची वैयक्तिक माहिती थेट शेअर करत नाही.
Picture Credit: Pinterest
काही विशिष्ट भागीदारांना अनामिक डेटा प्रदान करणे आणि जाहिरात कंपन्यांना जाहिरातीकरता परवानगी देणे आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
गुगलच्या विविध डेटा सेंटर्समध्ये सुरक्षितपणे साठवला जातो. म्हणजेच इंटरनेट-आधारित सर्व्हर्सवर केले जाते.
Picture Credit: Pinterest
ब आणि Apps ऍक्टिव्हिटी बंद करु शकता. लोकेशन हिस्ट्री थांबवू शकता. यूट्यूब सर्च हिस्ट्री डिलिट करु शकता. ---------------------------------------
Picture Credit: Pinterest