Published On 31 March 2025 By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारतातील श्रीमंत व्यक्ती प्रत्येक वर्षी पैसे दान करतात.
श्रीमंत व्यक्ति त्यांच्या कमाईतील काही हिस्सा गरजू लोकांसाठी दान करतात.
तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वाधिक पैसे कोण दान करतं?
2024 मध्ये भारतात सर्वाधिक दान शिव नादर यांनी केलं होतं.
2024 मध्ये शिव नादर यांनी 2153 करोड रुपये दान केले होते.
भारतात सर्वाधिक दान करणाऱ्यांच्या यादित शिव नादर यांचं नाव पहिल्या स्थानावर आहे.
मुकेश अंबानी यांनी 407 करोड रुपये दान केले होते.
या यादित बजाज फॅमिली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बजाज फॅमिलीने 352 करोड रुपये दान केले होते.