आज पर्यटनाचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे.
Picture Credit: pinterest
आज अनेक पर्यटनाच्या ठिकाणी विविध ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात.
मागील काही वर्षात हॉट एअर बोलून ॲडव्हेंचर टुरिझम म्हणून उदयास आला आहे.
पहिल्या हॉट एअर बलूनची सुरुवात 181-280 AD चीनमध्ये झाली.
तर पहिला हॉट एअर बलून फ्रान्समध्ये बनवण्यात आला होता.
याचा शोध जोसेफ आणि एटियेन मोंटगोल्फियरने लावला.
आज हाच हॉट एअर बलून पर्यटनाचा महत्वाचा भाग झाला आहे.