Bullet 650 vs Classic 650? तुमच्यासाठी कोणती ठरेल बेस्ट?

Automobile

01 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Bullet 650 

Royal Enfield ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन बुलेट ६५० अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली आहे.

Picture Credit: Pinterest

Classic 650 सोबत तुलना

ही बाईक बाजारात आल्यावर तिची तुलना क्लासिक ६५० शी होऊ लागली आहे. या दोन्हींपैकी कोणती अधिक चांगली.

Picture Credit: Pinterest

काही गोष्टींचे वेगळेपण

किंमत, इंजिन आणि वैशिष्ट्ये या बाबतीत दोघांमध्ये बरेच साम्य आहे. पण, काही फीचर्स आहेत जे वेगळे आहेत.

Picture Credit: Pinterest

दोघांमधील किंमतीचा फरक जवळपास शून्य आहे. म्हणजेच येथील निर्णय किमतीवर कमी आणि तुमच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे.

मुद्दा किंमतीचा नाही

Picture Credit: Pinterest

बुलेट ६५० ही बॅटलशिप ब्लू आणि कॅनन ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर क्लासिक ६५० चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

रंगाचे पर्याय

Picture Credit: Pinterest

दोन्ही मोटरसायकलमध्ये ६४७.९५सीसी चे पॅरलल-ट्विन सिलेंडर इंजिन आहे. जे ४६bhp पॉवर आणि ५२.३Nm टॉर्क निर्माण करते. 

इंजिन आणि कामगिरी

\Picture Credit: Pinterest

दोन्ही मॉडेल्सचे कर्ब वजन २४३ किलो सीटची उंची ८०० मिमी आणि ग्राऊंड क्लिअरन्स १५४ मिमी समान आहेत. 

वजन

Picture Credit: Pinterest

तुम्हाला यापैकी एखादी बाईक अधिक वेगवान, हलकी किंवा अधिक आरामदायक असेल अशी अपेक्षा असेल तर तसे नाही.

कामगिरी समान

Picture Credit: Pinterest

दोन्ही इंजिन सुरळीत, दमदार टॉर्कसह उत्कृष्ट कामगिरी आणि आरामदायक प्रवास. तसेच ओव्हरटेक करण्यासही सक्षम.

हायवेवरील राईड

Picture Credit: Pinterest

बुलेट ६५० ची सर्वात मोठी ताकद तिच्या नावात आहे. तर ६५० सीसी इंजिनसह बुलेटची पारंपारिक ओळख पुढे घेऊन जाते.

पारंपारिक ओळख 

Picture Credit: Pinterest

Bullet 650 ची रचना साधी,सरळ आणि रेट्रो लूक देणारी आहे. लांब सीट, वायरस्पोक व्हील्स, ट्विन एक्झॉस्ट आणि साधा लूक याला अस्सल बुलेटचा फील देतात.

Bullet 650 

Picture Credit: Pinterest

क्लासिक ६५० ला किंचित अधिक प्रिमियम अनुभव आणि अधिक क्रोमचे ऍक्सेंट आहेत.

क्लासिक म्हणजे प्रिमियम

Picture Credit: Pinterest

बुलेट ६५० सध्या फक्त दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ज्यांना अधिक रंगाचे पर्याय हवे आहेत, ते क्लासिक ६५०ला पसंती देऊ शकतात.

उत्तम निवडण्याची संधी

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW